मृण्मयी देशपांडे
Pallavi Joshi
Pallavi Kulkarni
तेजश्री प्रधान
तेजश्री प्रधान मराठी मूवी अभिनेत्री. संपूर्ण बायोडाटा आणि चित्रे खाली दिलेली आहेत .
Name : Tejashri Pradhan (तेजश्री प्रधान)
Birth date : 2 June
Current City : Mumbai .
Education : From Chandrakant Patkar Vidyalaya, Dombivli, Mumbai India
Facebook official Page of Tejashri Pradhan : https://www.facebook.com/pages/Tejashri-Pradhan/107701572659501
Marathi Movies list of Tejashri Pradhan:
Lagna Pahave Karun (Upcoming – 2o13)
DR.Prakash Baba Amte (Upcoming – 2o13)
Uday (2o12)
Sharyat (2o11)
Chitra (2o1o)
Zenda (2o1o)
Picture Gallery:





Read Tejashri Pradhan Photos & Biography on Marathi Unlimited.
The post तेजश्री प्रधान appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
पूर्वा गोखले
मराठी अभिनेत्री पूर्वा गोखले, जन्म तारीख २२ नोव्हेंबर १९७६ . जन्म स्थान मुंबई . तिने रिमझिम (Rimjhim) या मराठी सिरिअल मध्ये काम केले होते . त्यानंतर थरार (Tharaar) , क्या बात है (Kya Baat Hain) आणि भाग्यविधाता (Bhagyavidhata) या सिरिअल मध्ये तिने काम केले . तिने बरेच मराठी स्टेजशो मध्ये सुधा काम केले आहे .
Latest Picture Collection of Marathi serial/ Movie actress Purva Gokhale.
The post पूर्वा गोखले appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
माधवी कुलकर्णीचे
“माधवी कुलकर्णीचे” एकदम रापचिक फोटो पहा, माधवी कुलकर्णीचे एक भन्नाट छाया चित्र आपल्या करीता.
Madhavi Kulkarni Marathi Actress free poster download.
The post माधवी कुलकर्णीचे appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
प्राजक्ता माळी मराठी सिनेमा अभिनेत्री
प्राजक्ता माळी मराठी सिनेमा अभिनेत्री, तिने बरेच टीवी सेरिअल मध्ये काम केले आहेत , प्राजक्ता माळीच्या नुकत्याच काढलेल्या चित्रांचा संग्रह मराठी अनलिमिटेड वर दिलेला आहे .
सौंदर्यवती, ‘प्राजक्ता माळी’ चे एकदम झक्कास फोटो पहा -Prajact Mali Picture Gallery:
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
See latest picture collection of Prajacta Mali Marathi Movie Actress. Hot picture Collection of Prajacta Mali Marathi Movie Actress.
The post प्राजक्ता माळी मराठी सिनेमा अभिनेत्री appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
स्वर्दा ठिगळे मराठी सिनेमा अभिनेत्री
स्वर्दा ठिगळे मराठी सिनेमा अभिनेत्री, तिने बरेच टीवी सेरिअल आणि चित्रपटात मध्ये काम केले आहेत, स्वर्दा ठिगळेच्या नुकत्याच काढलेल्या चित्रांचा संग्रह मराठी अनलिमिटेड वर दिलेला आहे . सौंदर्यवती, ‘स्वर्दा ठिगळे’ चे एकदम झक्कास फोटो पहा.
Swarda Thigale Pictures Gallery:
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
See swarda thigale marathi actress latest pictures Collection, Marathi actress Swarda thigale. download wallpapers of Swarda thigale .
The post स्वर्दा ठिगळे मराठी सिनेमा अभिनेत्री appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
नयना मुके मराठी सिनेमा अभिनेत्री आणि मोडेल
नयना मुके मराठी सिनेमा अभिनेत्री आणि मोडेल, तिने बरेच टीवी सेरिअल आणि चित्रपटात मध्ये काम केले आहेत, नयना मुकेच्या नुकत्याच काढलेल्या चित्रांचा संग्रह मराठी अनलिमिटेड वर दिलेला आहे . सौंदर्यवती, ‘नयना मुके’ चे एका भन्नाट फोटो शुटचे काही चित्रे आपल्या करिता दिलेली आहेत.
Nayana Muke Hot Picture Shoot:
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
See latest picture collection of nayana muke hot marathi actress, hot marathi actress wallpapers for you. Nayana muke hot marathi actress.
The post नयना मुके मराठी सिनेमा अभिनेत्री आणि मोडेल appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
मराठी अभिनेत्री सई ताम्हनकर हॉट फोटो शूट
See the collection of pictures of Marathi actress sai tamhankar hot photo shoot. her hot picture collection for you.
The post मराठी अभिनेत्री सई ताम्हनकर हॉट फोटो शूट appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
हॉट मराठी नायिका
स्वराज्य तोरण चढ़े
गरजती तोफंचे चौघडे
मराठी पावुल पड़ते पुढेआता तरी हे म्हणायला कही हरकत नहीं की मराठी पाऊल आता हळुहळू सगळ्या कक्षा ओलांडून ग्लॅमरच्या दुनियेतही पुढे पडू लागलंय. हे सिद्ध करणारे हे काही मराठी नायिकांचे हॉट फोटोशूट.
“मला सासू हवी” या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री अभिनेत्री दिप्ती श्रीकांत हिची एक दिलखेचक अदा
हिट आणि हॉट अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे एक वेगळे रूप
सत्य, सावित्री आणि सत्यवान या चित्रपटातील अभिनेत्री अमृता पत्की
पिंजरा मधील खलनायिका सारा श्रवण
मराठी पाऊल पुढे पाडणारी मॉडेल मुग्धा गोडसे
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रिलीज होणार्या ’जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा’ मधील नायिका प्रार्थना बेहरे
नो एन्ट्री पुढे धोका आहे नंतर सई ताम्हणकर चांगलीच बोल्ड झालेली दिसतेय
अनेकांच्या दिल की धडकन, अभिनेत्री पल्लवी सुभाष
राधा ही बावरी? श्रुती मराठे एका वेगळ्याच हॉट अदेसह
मराठी सिनेअभिनेत्री हेमलता बाणे
धरतीवरची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा हा ‘अजिंठा’ चित्रपटातील लूक
Marathi Paul Pudhe Mhanta Mhanata ata Marathi Actresses getting hotter and hotter. hot Marathi actresses photo shoot on Marathi unlimited, see Hot and Bold Marathi actresses.
The post हॉट मराठी नायिका appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
अभिनेता शशांक केतकर
अभिनेता शशांक केतकर
छोट्या पडद्यावरील फ्रेश चेहरा म्हणजे शशांक केतकर. दोन- तीन मलिकांमधून छोटी मोठी कामे केल्यानंतर ‘होणार सून मी या घराची’ या मालिकेद्वारे लोकांच्या मनात स्थान मिळवनार्या शशांकने अभिनेयाक्षेत्रात पाऊल टाकण्या आधी ऑस्ट्रेलियाहून मास्टर ऑफ इंजिनियरींग मॅनेजमेंट पूर्ण केले आहे. आणि तो राष्ट्रीय स्तरावरील स्विमिंग चाम्पियन सुद्धा अहे. आणि त्याला फोटोग्राफीची देखील खूप आवड आहे.
शशांकने ‘पूर्णविराम’ नावाच्या नाटका पासून आपल्या करीयरची सुरुवात केली. त्यानंतर त्याची पहिली टी. व्ही. सिरियल ‘कालाय तस्मै नमः’ ही आहे. यात त्याने अभिनेते विक्रम गोखले यांच्या नातवाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने महेश कोठारे यांच्या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ या सिरियलमध्ये छोटासा रोल सुद्धा केला होता. ‘सुवासिनी’सिरियल शशांकसाठी मोठा ब्रेक ठरला. यामध्ये त्याने जयरामचा म्हणजे म्हणजे तुषार दळवी यांच्या मुलाचा रोल केला होता. त्यानंतर त्याने ‘स्वप्नांच्या पलीकडले’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या दोन मालिकादेखील केल्या आहेत.
Marathi Actor Sashank Ketkar a new generation actor of Marathi Movie Industry. check his wallpapers and information about his work. latest picture shoot of Sashank Ketkar.
The post अभिनेता शशांक केतकर appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
तेजश्री प्रधान मराठी अभिनेत्री
Tejashri pradhan Marathi Movie Actress. latest Picture Gallery.
The post तेजश्री प्रधान मराठी अभिनेत्री appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
गिरिजा ओक मराठी अभिनेत्री
Girija Oak is Marathi Actress, Here you will get the latest movie and picture collection of Girja Oak. download Wallpapers. she worked in various super-hit Marathi Movies.
The post गिरिजा ओक मराठी अभिनेत्री appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
एक होता लक्श्या (लक्ष्मीकांत बेर्डे)
लक्ष्मीकांत बेर्डे
जन्म – ३ नोव्हेंबर १९५४
मृत्यू – १६ डिसेंबर २००४ मुंबई
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेमातील एक अत्यंत आवडते प्रभावशाली व्यक्तिमत्व. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना आपल्या अभिनयानी हसायला आणि रडायला लावले. ते मराठी चित्रपट श्रुष्टीतील महानायक आहेत. मराठी चित्रपटातील विनोदी नायक म्हणून त्यांनी आपले नाव कोरून ठेवले आहे.
लक्ष्मीकांत यांना सुरवातीपासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरवात गणेश उत्सवातील स्टेज शो पासून केली, कोन्कानास्थ वैश्य समाज, गिर्गौम गोत. त्यांनी शाळा कॉलेज मधील कार्यक्रमात सुद्धा भाग घेतला आणि त्या मध्ये खूप सारे पारितोषिक सुद्धा जिंकले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली ती मुंबई मराठी साहित्य संघ मधून १९८३-८४ मध्ये. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिला अभिनय केला तो म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या मराठी स्टेज शो टौर टौर मधून, आणि तो त्यावेळचा त्यांचा पहिला हिट अभिनय, आणि लोकांनी सुद्धा त्यांच्या विनोदी भूमिकेला दाद दिली.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला मराठी सिनेमा तो म्हणजे “लेक चालली सासरला”. त्यांचा दुसरा सिनेमा होता तो महेश कोठारे यांच्या सोबत. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला “दे दना दन” आणि काय तो सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला आणि आपला लक्ष्या मराठी माणसाच्या घराघरात पोहचला. त्यानंतर त्यावेळचे मराठी सुपर स्टार अशोक सराफ यांच्या सोबतचा “धूम धडाका”. हे दोन्ही सेनिमा त्यावेळचे सुपर हिट्स सिनेमे होते. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपर हिट सिनेमे केले. त्यांनी शेवटपर्यंत मराठी चित्रपट श्रुश्तीवर आपले साम्राज्य गाजविले. १९८६ ते १९९६ या काळातील त्यांचे काही गाजलेले चित्रपट आम्ही दोघे राजा राणी, हमाल दे धमाल, अशी हि बनवा बनवि, बाळाचे बाप ब्रह्मचारी, एका पेक्षा एक, भूताचा भाऊ, थरथरत आणि झपाटलेला. आणि लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट श्रुष्टीचे सुपर स्टार झालेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बरेचसे चित्रपट हे डिरेक्टर-अभिनेते महेश कोठारे किंवा डिरेक्टर-अभिनेते सचिन आणि अशोक सराफ यांच्या सोबत आहेत. मराठी चित्रपट श्रुष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी फारच गाजली आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटच नाही तर हिंदी चित्रपट श्रुष्टीठी काम केलेले आहे. त्यांचा पहिला हिंदी सिनेमा तो म्हणजे सूरज बर्जात्या यांचा १९८९ मधील “मैने प्यार किया”. हम आपके हैन कौन, मेरे सपनो कि राणी, आरझू, साजन, बेटा, १०० डेज आणि अनारी.हे त्यांचे काही गाजलेले हिंदी चित्रपट.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा २००४ मध्ये आकस्मिक मृत्यू झाला. आणि मराठी चित्रपट श्रुस्ति एका महानायकाला मुकली.
त्यांचे काही मराठी आणि हिन्दी चित्रपट खालीलप्रमाणे आहेत.मराठी चित्रपट
आधारस्तंभ (२००३), पछाडलेला (२००४), आधारस्तंभ (२००३), मराठा बटालियन (२००२), देखणी बायको नाम्याची (२००१), खतरनाक (२०००), नवरा मुंबईचा (२०००)
धांगड धिंगा (२०००), कमाल माझ्या बायकोची (२०००), आई थोर तुझे उपकार (१९९९), माणूस (१९९९), आपला लक्ष्या (१९९८), जनता जनार्दन (१९९८)
हमेशा (१९९५), तकदीरवाला (१९९५), जमला हो जमला (१९९५), धमाल जोडी (१९९५), सुन येती घरा (१९९५), टोपी वर टोपी (१९९५)
बजरंगाची कमाल (१९९४), चिकट नवरा (१९९४), माझा छकुला (१९९४), सोनियाची मुंबई (१९९४), प्रेमाच्या सुलट्या बोंबा (१९९४)
तू सुखकर्ता (१९९३), झपाटलेला (१९९३), सारेच सज्जन (१९९३), एक होता विदुषक (१९९२), जिवलगा (१९९२), हाच सुनबाई चा भाऊ (१९९२)
जीव सखा (१९९२), दे धडक बेधडक (१९९२), ठन ठन गोपाला (१९९२), शुभमंगल सावधान (१९९२), सगळे सारकेच (१९९२)
आयत्या घरात घरोबा (१९९१), अफलातून (१९९१), मुंबई ते मोरीशीयस (१९९१), येडा कि खुळा (१९९१), मस्करी (१९९१), एक गाडी बाकी अनादी (१९९१)
गोडी गुलाबी (१९९१), डॉक्टर डॉक्टर (१९९१), शमे तो शमे (१९९१), एक फुल चार हल्फ (१९९१), अपराधी (१९९१), शेजारी शेजारी (१९९०), धडाकेबाज (१९९०)
धमाल बाबल्या गणप्याची (१९९०), लपवा छपवी (१९९०), शुभ बोल नाऱ्या (१९९०), डोक्याला ताप नाही (१९९०), थांब थांब जाऊ नको लांब (१९९०)
इजा बीजा तिजा (१९९०), घाबरायचं नाही (१९९०), चंगू मंगू (१९९०), एका पेक्षा एक (१९९०), फेकाफेकी (१९९०), पटली रे पटली (१९९०)
कुलदीपक (१९९०), बाळाचे बाप ब्रह्मचारी (१९८९), भुताचा भाऊ (१९८९), थरथरत (१९८९), हमाल दे धमाल (१९८९), धरला तर चावतंय (१९८९)
राजान वाजवला बाजा (१९८९), चंबू गबाळे (१९८९), खट्याळ सासू नाठाळ सून (१९८९), कुठे कुठे शोधू मी तिला (१९८९), उतावळा नवरा (१९८९)
रिक्षावाली (१९८९), घरकुल पुन्हा हसवे (१९८९), आंटी ने वाझावली घंटी (१९८९), अशी हि बनवा बनवी (१९८८), किस बाई किस (१९८८)
रंगत संगत (१९८८), मज्जाच मज्जा (१९८८), घोळत घोळ (१९८८), सर्वाषेत्र (१९८८), मामला पोरींचा (१९८८), गुरांचा नवरा (१९८७)
चाल रे लक्ष्या मुंबईला (१९८७), दे दणादण (१९८७), प्रेम करूया खुल्लम खुल्ला (१९८७), पोरींची धमाल बापाची कामाल (१९८७)
खरा कधी बोलू नये (१९८७), प्रेमासाठी वाट्टेल ते (१९८७), कळतंय पण वळत नाही (१९८७), इरसाल कार्टी (१९८७), भाटक भवानी (१९८७)
धाकटी सून (१९८६), गडबड घोटाळा (१९८६), आम्ही दोघे राजा राणी (१९८६), तुझ्या वाचून करमेना (१९८६), धूम धडाका (१९८५)
लेक चालली सासरला (१९८५), सौभाग्याकांक्षिनी, दागीना, रंग प्रेमाचा, सत्वपरीक्षा, हसवा फसवी (१९९५), जिगर, चूमंतर, तुझ्याच साठी
पछाडलेला (२००४)मराठी ड्रामा
अबब विठोबा बोलू लागला, घरात हसरे तारे, पंडित आता तरी शहाणे व्हा, टौर टौर (१९८३), शांतेचं कार्त चालू आहे (१९८९)
बिघडले द्वार स्वर्गाचे, अश्वमेध, सर आले धून, कार्टी प्रेमात पडली, लेले वि. लेले, नांदा सौख्यभरेहिंदी फिल्म्स
हत्या (२००४), तौबा तौबा (२००४), मेरी बिवी का जवाब नाहीन (२००४), घर ग्रीहास्ती (२००४), पतली कमर लंबे बाल (२००४)
इन्सान (२००४), खंजर (२००३), बाप का बाप (२००३), तू बाल ब्रम्हचारी मीन हून कन्या कुंवारी (२००३)
हम तुम्हारे हीन सनम (२००२), प्यार दिवाना होता ही (२००२), भारत भाग्य विधाता (२००२), हेल्लो गिर्ल्स (२००१)
उल्झान (२००१), छुपा रुस्तम (२००१), बिवी और पडोसन (२००१), काम ग्रंथ (२००१), बेटी नो. १ (२०००)
शिकार (२०००), सबसे बडा बेईमान (२०००), रहस्य – द सुस्पेंस (२०००), राजाजी (१९९९), जानम समझा करो (१९९९)
आअर्शॊ (१९९९), लो मैन आ गया (१९९९), आंग हि आग (१९९९), दिल क्या करे (१९९९), कहाणी किस्मत कि (१९९९)
सर उठ के जियो (१९९८), दिवाना हून पागल नही (१९९८), हफ्ता वसुली (१९९८), मेरे सपनो कि राणी (१९९७)
झमीर (१९९७), झोर (१९९७), ढाल (१९९७), हमेशा (१९९७), कहर (१९९७), नझर (१९९७), गंगा मांगे खून (१९९७)
अजय (१९९६), चाहत (१९९६), मासूम (१९९६ फिल्म) (१९९६), साजन कि बाहोन मेईन (१९९५)
खिलोना बना खलनायक (१९९५), तकदिरवाला (१९९५), हथकडी (१९९५), ब्रह्मा (१९९४), हम आपके हैन कौन (१९९४)
दिलबर (१९९४), द जेन्टलमन (१९९४), क्रांती क्षेत्र (१९९४), जनता कि अदालत (१९९४), ब्रह्मा (१९९४)
क्रिमिनल (१९९४), संतान (१९९३), सैनिक (१९९३), गुमराह (१९९३), फुल और अंगार (१९९३), क्रिशन अवतार (१९९३)
अनारी (१९९३), दिल कि बाझी (१९९३), आदमी खिलोना है (१९९३), हस्ती (१९९३), संग्राम (१९९३), तह (१९९३)
गीत (१९९२), अनाम (१९९२), दिदार (१९९२), दिल का क्या कसूर (१९९२), बेटा (१९९२), आय लव यु (१९९२), परदा है परदा (१९९२)
कसक (१९९२), साजन (१९९१), डान्सर (१९९१), प्रतिकार (१९९१), १०० डेसं (१९९१), त्रिनेत्र (१९९१), मैने प्यार किया (१९८९)gallery-
Legends Of Marathi Cinema – Laxmikant Berde, Remembering Marathi Legends : Laxmikant Berde. Lakshmikant Berde was a legendary Marathi actor
The post एक होता लक्श्या (लक्ष्मीकांत बेर्डे) appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
टेलिव्हिजन अभिनेत्रींचा टेली कॅलेंडर लाँच
मुंबईत 24 डिसेंबरच्या संध्याकाळी टेलिव्हिजन अभिनेत्रींचा टेली कॅलेंडर लाँच करण्यात आला. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री या कॅलेंडरवर झळकल्या आहेत.
कॅलेंडरचे शूटिंग मलेशियातील नयनरम्य ठिकाणी करण्यातक आले. या कॅलेंडच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
या लाँचिंग इवेंटमध्ये कॅलेंडवर झळकलेल्या सर्व अभिनेत्री एकत्र आल्या होत्या. उतरनमधील टीना दत्ता, साथ निभाना साथियामधील रुचा हसबनिस, पवित्र रिश्ता फेम आशा नेगी, दिव्यांका त्रिपाठी, सुकृति कंडपाल, अदा खान, सना खान यावेळी एकत्र आल्या होत्या. या सर्वजणी ग्लॅमरस रुपात या कार्यक्रमात अवतरल्या होत्या. या कॅलेंडर गर्ल्सशिवाय बिग बॉस 7मधून बाहेर पडलेल्या काम्या पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी आणि बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील विजेती जुही परमार या कार्यक्रमात दिसल्या.
Gallery -
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
Launch of Telly Calendar 2014, Launch of Telly Calendar 2014, Bollywood Photos – Check out Bollywood Photos, Celebrity Photos, Bollywood Actor and Actress Photos.
The post टेलिव्हिजन अभिनेत्रींचा टेली कॅलेंडर लाँच appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
दगडू आणि प्राजक्ता यांच्या टाइमपासची ५ दिवसात १० कोटीची कमाई
दगडू आणि प्राजक्ता यांच्या टाइमपासची ५ दिवसात १० कोटीची कमाई
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर फारच धूम करतोय. या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसातच चक्क पाच कोटींचा गल्ला जमवला होता. तर पाच दिवसातच या सिनेमाचा कमाईचा आकडा १० कोटींच्या (10 crore) वर गेलेला आहे आणि तो अजून वाढणार आहे हे आता जवळपास नक्की झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास २६० सिनेमागृहात ६८० शो अजूनतरी हाऊसफुल्ल जात आहेत. आजही सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांची भीड आपल्याला पाहायला मिळत आहे.
दगडू आणि प्राजक्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावलेली दिसत आहे. याशिवाय ‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमिर है…’, ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ…’ हे डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतायेत. या सिनेमातील गाणीही सुपरहिट ठरली आहेत. ‘टाइमपास’चे सिनेमागृहातील प्रत्येक शो जवळपास हाऊसफुल्ल आहेत. महाराष्ट्रभर या सिनेमाला फारच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सिनेमाचे प्रेक्षकांनी तोंडभर कौतुक केले आहे. हा सिनेमा मराठीतील अनेक विक्रम मोडीत काढेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हलक्या फुलक्या विषयावरील सिनेमा तरुणाईला भुरळ घालत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.
Gallery -
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
Timepass (TP) 2014 Marathi Movie, The light-hearted love story has collected over Rs 10 crore in its opening weekend after releasing in 260 screens.
The post दगडू आणि प्राजक्ता यांच्या टाइमपासची ५ दिवसात १० कोटीची कमाई appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
विज्ञान आणि युद्ध!
Science and War Articles, For a number of centuries science kept itself aloof from warfare. It was not until the Chinese invented the gun-power that science became an active and powerful Science and war. The conflict in the Middle East has started a discussion in academic circles about the responsibility of scientists in times of political turmoil.
महत्वाचे मुद्दे :विज्ञानांत रोज नित्य नूतन भर,विज्ञांनाचा युद्धामध्ये केलेला गैर वापर, विज्ञांनामुळे सारे जग जवळ येते,
तिसर्या महायुद्धाचे सावट,विज्ञांनाचा उपयोग,मानव संहार की मानव कल्याण.
* मानवाने विज्ञांनात विलक्षण प्रगती केली आहे. विज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा आहे (Science is third eye of human). जे मानवाच्या चर्म चक्षुंना दिसत नाही ते या विज्ञांनाच्या तिसऱ्या डोळ्याने दिसते. विज्ञांनात रोज नवनवीन संशोधन होत आहे. आजचे शोध उद्या जुने होत आहेत किंवा चुकीचे ठरत आहेत. विज्ञांनाच्या सहाय्याने मानव अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य करीत आहे. शेती, वैद्यकशास्त्र यात मानवाच्या हितांच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग केले जात आहे. वैज्ञांनिक शोधांपासून मानवाला असाध्य रोगांपासून मुक्ती मिळत आहे.शेती उत्पादन वाढल्याने देशाच्या समृद्धीला हातभार लागत आहे. हे सर्व खरे असले तरी मानवाला विज्ञानाचा लाभलेला तिसरा डोळा शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखा विनाशाला कारणीभूत ठरत आहे. ‘बहुजन हिताय’ असणाऱ्या विज्ञांनाचा युद्ध शास्त्रात वापर केल्याने सारे जग भस्मीभूत होईल की काय अशी साधार भीती वाटत असते.
* “युद्धध्स्य कथा रम्या’ असे एक वचन आहे. युद्ध कथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात, शरीरात वीरश्री संचारते हे जरी ख्ररे असले, तरी रणांगणावर प्रत्यक्ष होणारा विनाश पाहिला की अशोकासारख्या महान योद्ध्याला सुद्धा विरक्ती येते तेथे सामान्य माणसाचा काय पाड ? ओंम शांती: शांती: शांती: चा मंत्र जपणारा मानव सुद्धा युद्धात राक्षस होऊ शकतो.
* युद्ध केल्याने मानवजात कधीच सुखी झाली नाही. रामायणातील राम -रावणाचे युद्ध काय किंवा महाभारतातील कौरव-पांडवांचे युद्ध काय, अनेक संहारक अस्त्रांच्या सहायाने युद्ध खेळले जाते. आणि या सर्वाचा शेवट एकच विनाश ! रामायण- महाभारत या काळातही विज्ञान प्रगत असल्याचे जानवते, कारण युद्धामध्ये ही आजच्या विज्ञान युगातील अस्त्रांप्रमाणे,पर्जन्यास्त्र, अग्न्यास्त्र, वायवास्त्र, ब्रम्हमास्त्र, इ. अस्त्रांचा वापर केला गेला. आज अस्त्रांचे प्रकार काळानुसार वेगळे आहे. दुसऱ्यां महायुद्धात जपानच्या अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.आणि इराक-अमेरिका युद्ध झाले त्यात ‘स्कड’ आणि ‘पेट्रीयॉट’ यांसारखी क्षेपणास्त्रे वापरली गेली. त्यांच्या फेकीत अचूकता यावी म्हणून कॉम्प्युटरचा आणि लेसर किरणांचा उपयोग केला. ज्या उपग्रहांच्या सहायाने ईतर ग्रहांवरील छायाचित्रे घेतली जात होती त्याच उपग्रहांच्या सहाय्याने पृथ्वीच्या पोटांतील नागरिकांची आश्रयस्थाने असलेली भुयारे शोधून त्यावर बॉम्बवर्षाव करण्यात येत होता.
विज्ञांनामुळे सारे जग जवळ आले आहे.’जय जगत’च्या धोषणा दिल्या जात आहेत. विश्वबंधुत्व आणि विश्वशांतीचा संदेश घरोघरी टी.व्ही. द्वारे पोचविला जातो पण तेच विज्ञान विश्वविनाशाला कारणीभूत होण्याची चन्हे आहेत. सत्तांधतेमुळे मानव हा दानव झाला आहे.व “सर्वेन:सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्न्तु माकश्चित् दु:ख माप्नुयात्” ही भावना तो विसरला आहे. शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाने मानवी उद्धार होणे कठीण आहे, या महात्मा गांधींनी दिलेल्या संदेशाकडे त्याने दुर्लक्ष केले आहे. विज्ञान हे सर्व भौतिक सुखांचे प्रवेशद्वार आहे. याचे भान त्याने न ठेवल्याने विज्ञांनाचे विपरीत ज्ञान होऊन ते मानवजातीच्या संहारास कारणीभूत ठरत आहे. एकीकडे अमेरिका- रशिया या बलाढ्य देशांमध्ये मध्यम पल्ल्याची क्षेपणातस्त्रे जागतिक शांततेच्या दृष्टीने नष्ट करण्याचे करार होत असतानाच दुसरीकडे शत्रूराष्ट्र नामोहरम करण्यासाठी अधिक प्रभावी आणि घातक अशी रासायनिक व जैविक अस्त्रे विज्ञांनाच्या साहाय्याने निर्माण करण्याचे प्रयत्न चालूच आहेत.
आज जगात तो विज्ञांनाचा युद्धशास्त्रासाठी दुरुपयोग होत आहे. याची कल्पना जर संशोधकांना त्यावेळी आली असती तर त्यांनी आपले उभे आयुष्य संशोधनात खर्ची घातले नसते. या सर्व शास्त्रज्ञानच्या आत्म्यांना नक्कीच दुख होत असेल.
तिसर्या महायुद्धाचे सावट जगावर पसरलेले आहेच. सारे जग विनाशा च्या गर्तेत उभे आहे. बहुतेक देशांकडे विविध प्रकारचे अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे तयार आहेत. पण पुढील प्रलय टाळायचा असेल तर वैज्ञानीक संशोधनाचा उपयोग युद्ध आणि मानवसंहारा साठी न करता केवळ मानव-कल्याणासाठी केला जाईल याची खबरदारी प्रत्येक राष्ट्र मानवाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा विनाश अटळ आहे. “विनाश काले विपरीत बुद्धी “!– दुसरे काय होणार ?
The post विज्ञान आणि युद्ध! appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
Gayatri Deshmukh Marathi Actress
गायत्री देशमुख मराठी अभिनेत्री . मराठी सिने जगत मधील एक लखलखीत तारंका गायत्री देशमुख. Check out the latest wallpapers of the Marathi actress Gayatri Deshmukh. Download Marathi actress wallpapers. Gayatri Deshmukh was in lead role of Primetime and Shortcut Marathi movies.





The post Gayatri Deshmukh Marathi Actress appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.
Tejaswini Lonari Marathi Actress
तेजस्विनी लोणारी मराठी अभिनेत्री . मराठी सिने जगत मधील एक लखलखीत तारंका तेजस्विनी लोणारी. Tejaswini Lonari born on date 16 September she completed her graduated from Fergusson College, at Pune university. Latest Tejaswini Lonari photo collection in HD below side download Tejaswini photo .






The post Tejaswini Lonari Marathi Actress appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.