Quantcast
Channel: Marathi Actors and Actresses: Marathi movie actors, actresses, hot actresses, celebs, wallpapers – Marathi Unlimited
Viewing all articles
Browse latest Browse all 77

हॉट मराठी नायिका

$
0
0

स्वराज्य  तोरण  चढ़े
गरजती  तोफंचे  चौघडे
मराठी पावुल पड़ते  पुढे

आता तरी हे म्हणायला कही हरकत नहीं की मराठी पाऊल आता हळुहळू सगळ्या कक्षा ओलांडून ग्लॅमरच्या दुनियेतही पुढे पडू लागलंय. हे सिद्ध करणारे हे काही मराठी नायिकांचे हॉट फोटोशूट.

“मला सासू हवी” या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री अभिनेत्री दिप्ती श्रीकांत हिची एक दिलखेचक अदा

160895-deepti-shrikant.jpg

हिट आणि हॉट अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे एक वेगळे रूप

amruta khanavilkar

सत्य, सावित्री आणि सत्यवान या चित्रपटातील अभिनेत्री अमृता पत्की

amruta patki

पिंजरा मधील खलनायिका सारा श्रवण

sara shravan

मराठी पाऊल पुढे पाडणारी मॉडेल मुग्धा गोडसे

 मुग्धा गोडसे

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रिलीज होणार्‍या ’जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा’ मधील नायिका प्रार्थना बेहरे प्रार्थना बेहरे

नो एन्ट्री पुढे धोका आहे नंतर सई ताम्हणकर चांगलीच बोल्ड झालेली दिसतेय

 सई ताम्हणकर

अनेकांच्या दिल की धडकन, अभिनेत्री पल्लवी सुभाष

पल्लवी सुभाष

राधा ही बावरी? श्रुती मराठे एका वेगळ्याच हॉट अदेसह

श्रुती मराठे

मराठी सिनेअभिनेत्री हेमलता बाणे

हेमलता बाणे

धरतीवरची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा हा ‘अजिंठा’ चित्रपटातील लूक

सोनाली कुलकर्णीचा

Marathi Paul Pudhe Mhanta Mhanata ata Marathi Actresses getting hotter and hotter. hot Marathi actresses photo shoot on Marathi unlimited, see Hot and Bold Marathi actresses.

The post हॉट मराठी नायिका appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 77

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>